Tuesday, September 4, 2018

महाराष्ट्रातील रायगड जिल्हातील दुर्ग वैभव


महाराष्ट्रातील रायगड जिल्हातील दुर्ग वैभव.

एकूण किल्ले – ५४  १. अनघाई , २ अवचितगड ३. भिवगड  / भिमगड ४. बिरवाडी ५. चांभारगड
६.चंद्रगड(ढवळगड) गहनगड ७-कुलाबा किल्ला ८-ढाकचा बिहरी ९.द्रोणागिरी १०.-घोसाळगड वीरगड"
११.-ईरशाळ ( विशाळगड )१२.जंजिरा १३.कर्नाळा १४.खांदेरी १५.खुबलढा किल्ला (थळचा किल्ला) १६.-कोकणिदवा १७.कोंढवी १८-कोर्लई १९.कुर्डुगड (विश्राम गड) २०.लिंगाणा २१.मानगड २२.मंगळगड(कांगोरी गड) २३.माणिकगड २४.मिरगड (मिराडोंगर / सोनिगर) २५.-मृगगड २६.पदरगड ( तुंगी) २७.-पद्मदूर्ग (कासाकिल्ला) २८.-पालगड २९.पन्हाळेदुर्ग (पन्हाळघर किल्ला) ३०.पेब (विकटगड) ३१.पेठ / कोथळीगड ३२.प्रबळगड ३३.रायगड ३४.रेवदंडा ३५.सागरगड (खेरदूर्ग) ३६.सामराजगड ३७.सांकशीचा किल्ला
३८.सरसगड ३९.सर्जेकोट(रायगड) ४०.शिवथरघळ ४१.सोंडाई ४२.आवळसचा किल्ला ४३.सुधागड ४४.सुरगड ४५. तळा गड ४६.उंदेरी ४७.कावळ्या ४८.चंदेरी ४९.भोपाल गड ( दासगाव ) ५०.पांडवगड ५१. मदगड ५२.रत्नगड ५३.रामदरणे ५४.सोनगड

जल व्यवस्था  -  तलाव /हौद  १५ किल्यांवर आहेत –एकूण ३० 
              विहीर – फक्त १ उंदेरी किल्यावर आहे
पाण्याच्या टाके – एकूण २३० यामध्ये खांब/गुहा टाके – एकूण ७ , गुहा टाकी १० कर्नाळा येथे , पाण्याचे कुंड -८ , टाके -२०५
गडावरील देवता – एकूण १७ किल्यांवर कोणत्याही देवतेची मूर्ती दिसून येत नाही.
             बाकी ३७ किल्यांवर एकूण ७७ देवतांची मूर्ती आणि मंदिरे आहेत.
            भग्न अवस्थेतील/अज्ञात – ५
            महिषासूरमर्दिनी -२
मारुती -१०
वेताळ -४
शिर्काई-१
शिव मंदिर / शंकराची पिंड -२१
श्री गणेश -६
श्री देवी – १६ पिंगळसई देवी मंदिर, श्री कमलजा देवी जननी ,पद्मावती देवीचे छोटे मंदिर,गुलवती देवीचे मोठे मंदिर,विशाळा देवीची मूर्ती,श्री कर्णाई देवी,कांगोरी देवीचे मंदीर,श्री पार्वती जनाई ,श्री खेरजाबाई,जगमातेची मूर्ती -श्री जननी -कीर्तिमुख ,श्री वाज्राई जाख माता,सोंडाई देवीची मूर्ती,भोराई देवीचे मंदिर ,भैरवीची मूर्ती,श्री वाघजाई ,श्री मदनाई
श्री भवानी -४
श्री भैरव -४
श्री वाघेश्वर -२
श्री समर्थ-२
किल्यांवरील दरवाजे – एकूण ८८
                  कमान नसलेले / उधवस्त – एकूण – ४०
                  कमान असलेले – ४८
दरवाज्यावरील वैशिष्ठे
कुलाबा किल्ला - महाद्वार  - मोर, हत्ती, हरण, कमळ, शरभ अशी शिल्पे
कुलाबा किल्ला - धाकटा दरवाजा/यशवंत दरवाजा/दर्या दरवाजा - महिरप,भूमितिक आकृत्या,दरवाजावर गणपती, गरुड, मारुती, मगरी, कमळे, वेलबुट्टी यांची नक्षी,शरभ शिल्प - ६ हत्ती पकडलेले
घोसाळगड /वीरगड - चोर दरवाजा - तुलाई वर व्याल शिल्प "
जंजिरा - प्रवेशव्दार - प्रवेशद्वारावरील पांढर्‍या ,दगडातील फारशी लेख,प्रवेशव्दाराच्या कमानीवर दोनही बाजूला ""शरभाचे"" दगडात कोरलेले शिल्प"
कर्नाळा  - प्रवेशव्दार - व्यालाचे शिल्प
कोर्लई  - पश्चिमाभिमुख प्रवेशव्दार - शिलालेख
मानगड  - उत्तराभिमुख प्रवेशद्वार - कमानीच्या एका तुकड्यावर नागशिल्पकमळ  आणि माशाचे शल्प
मिरगड (मिराडोंगर / सोनिगर)   व्दारपट्टीवर गणपती कोरलेला
रायगड  - महाद्वार - कमळ फुले , शरभ
रायगड  - वाघ दार  - कमळ फुले
रेवदंडा  - प्रवेशद्वार - प्रवेशद्वारावर पोर्तूगिजांचे राजचिन्ह
सरसगड  - प्रवेशव्दार - प्रवेशव्दारावर कलश कोरलेला  ,सहा पाकळ्यांची उठावदार कमळे "
सरसगड  - उत्तर दरवाजा - दगडांनी बांधलेला दरवाजा
सुधागड  - कोरा दरवाजा - प्रवेशद्वारावर २ सुंदर कोरलेले शरभ
माथा पट्टीवर हत्ती व व्याल शिल्प ,दर्पण प्रतिमा ,पुष्पमाला ,  कमळ  पुष्प  ,नक्षीकाम ,बंदुकिंसाठी जंग्या"
तळा गड  - हनुमान दरवाजा -  प्रवेशव्दारावरील शरभाचे शिल्प
किल्यावरील बुरुज  - २६ किल्यांवर मिळून एकूण – १३४
किल्यांवरील तोफा - १३ किल्यांवर मिळून एकूण – १०५

संकलन - हरेश तुपे

No comments:

Post a Comment

ऐतिहासिक पुस्तके Download करण्यासाठी Websites

ऐतिहासिक पुस्तके Download करण्यासाठी Website. नमस्कार , मी येथे विविध कालखंडातील इतिहासिक पुस्तके download करण्यासाठी website च्या link द...